{
  "village_code": "271900080241780000",
  "village_name": "डोमेगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1916,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:36:54Z",
  "surveys": [
    "58"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-2/वाटणी/कावी-\nआदेश दिनांक : 05/10/2026\nमा.तहसीलदार महसूल गंगापूर यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-2/वाटणी/कावी- तहसिल कार्यालय गंगापूर दिनांक 05/10/2026 नुसार वाटणी नोंद मौजे डोमेगाव येथील जमीन गट.नं.58 मध्ये खातेदार कारभारी लक्ष्मण सुसलादे यांचे क्षेत्र 1.9500 हे.आर व पो.ख.0.0100 हे.आर पैकी त्यांनी क्षेत्र 1.9500 हे.आर व पो.ख.0.0100 हे.आर जमीन त्यांनी पुढील प्रमाणे वाटून दिली आहे,\n1)बापुसाहेब कारभारी सुसलादे गट नं.58 मध्ये क्षेत्र 0.6500 हे.आर.व पो.ख.0.0100 हे.आर.\n2)साईनाथ कारभारी सुसलादे गट नं.58 मध्ये क्षेत्र 0.6500 हे.आर.\n3)भागीनाथ कारभारी सुसलादे गट नं.58 मध्ये क्षेत्र 0.6500 हे.आर.\nयेणे प्रमाणे वाटणीने करून दिली,करिता मा.तहसीलदार गंगापूर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85(2) नुसार नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "मंगलपोर्णिमा तुकाराम खिल्लारे"
}
