{
  "village_code": "271900080241780000",
  "village_name": "डोमेगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1917,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:36:54Z",
  "surveys": [
    "110"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nदादासाहेब कारभारी पेहरकर व कपिलेश्वर कारभारी पेहरकर यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे डोमेगाव येथील जमीन गट नं 110 मध्ये इतर अधिकारात पूर्व पश्चिम बांधाने 100 फुटाचा गाडी रस्ता दादासाहेब कारभारी पेहरकर व कपिलेश्वर कारभारी पेहरकर दोघांच्या बांधाने दोघांना सामाईक राहील.अशी नोंद घेण्यात येते,करिता अर्ज आलेवरून नोंद घेण्यात आली,जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "मंगलपोर्णिमा तुकाराम खिल्लारे"
}
