{
  "village_code": "271900080241820000",
  "village_name": "राजुरा",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2072,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-06-05",
  "objection_until": "2026-06-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:46:07Z",
  "surveys": [
    "78"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 04/06/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/06/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 04/06/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/06/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nभिमाबाई रामराव म्हस्के (खाता क्रमांक 138) गट/सर्व्हे क्रमांक 78, लागवडीयोग्य क्षेत्र 3.4900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी विहिरीवरील पाणी घेण्याचा संपूर्ण हक्क कांतीलाल रामराव म्हस्के यांचा हक्का सह\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nकांतीलाल रामराव म्हस्के (खाता क्रमांक :-809)गट/सर्व्हे क्रमांक 78 लागवडीयोग्य क्षेत्र 2.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5756 दिनांक 30/04/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रकाश माणिकराव मोरे"
}
