{
  "village_code": "271900080241830000",
  "village_name": "येसगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1783,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:42:04Z",
  "surveys": [
    "17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nलिहून देणार : मा.बँक व्यवस्थापक एच डी एफ सी बँक लि औरंगाबाद\nलिहून घेणार : अशोक भिमराज चौधरी रा.येसगाव ता.गंगापूर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 17 तपशिल : एच डी एफ सी बँक शाखा औरंगाबाद कडे अशोक भिमराज चौधरी चा हिस्सा र.रू 391000/- मध्ये तारण. - 1348\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.बँक व्यवस्थापक एच डी एफ सी बँक लि औरंगाबाद यांचेकडील पत्र/ दाखला Ref No FC2509260607 दि 1.10.2026 रोजीचे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिल रावसाहेब ढोले"
}
