{
  "village_code": "271900080241830000",
  "village_name": "येसगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1786,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:39:17Z",
  "surveys": [
    "13/4/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : मा.बँक व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुर्काबाद ता.गंगापूर\nलिहून घेणार : स्वरुपचंद विनायक राव भराड रा.येसगाव ता.गंगापूर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 13/4/2 तपशिल : बोजा स्वरुपचंद विनायकराव यानी बॅ. ऑ. महा. इ.मो. व पा ला साठी रु 20,000/- मध्ये ता. - 421\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.बँक व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुर्काबाद ता.गंगापूर यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 19.10.2026 AW26/Misc/2026-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिल रावसाहेब ढोले"
}
