{
  "village_code": "271900080241840000",
  "village_name": "कनकोरी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4370,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:13:59Z",
  "surveys": [
    "25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : Shri Venkatesh Multi State Co-op.Credit Society Ltd.,A.Nagar Branch-Gangapur\nलिहून घेणार : वसंत कडू चिंचोडकर रा.कनकोरी यांनी सर्व्हे क्रमांक: 25 तपशिल: श्री व्यंकटेश मल्टीस्टेट को ऑप क्रे सो ली.अहमदनगर शाखा गंगापूर कडे वसंत कडू चिंचोडकर यांचे क्षेत्र र.रु.161000/-मध्ये तारण- 3870 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज व Shri Venkatesh Multi State Co-op.Credit Society Ltd.,A.Nagar Branch-Gangapur यांचेकडील पत्र जावक क्र. svm/loan/101/2026-27 दिनांक १६/१०/२०२६ रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चरणसिंग सुरेशसिंग मरमट"
}
