{
  "village_code": "271900080241840000",
  "village_name": "कनकोरी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4374,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T23:24:24Z",
  "surveys": [
    "193"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nबाजूस दाखल मिळकती मध्ये अर्जदार पवनसिंग सुदामसिंग भुंजे रा.कोबापूर यांनी सदर सातबाराच्या इतर अधिकारात एक विहीर ची नोंद घेणे कामी अर्ज व १०० रु.च्या बाँडवर (बाँड क्र.82AB531583)दिनांक 26/10/2026 रोजीचे शपथपत्र करून दिलेवरून तसेच स्थळ पाहणी पंचनामा,जबाब व जाहीर प्रगटन प्रसिद्ध केलेवरून अर्जदार यांचे नावे सातबाराच्या इतर अधिकारात एक स्वतंत्र विहीर ची नोंद घेतली.वरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चरणसिंग सुरेशसिंग मरमट"
}
