{
  "village_code": "271900080241900000",
  "village_name": "दिघी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1498,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:29:07Z",
  "surveys": [
    "114"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : मा.बँक व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुर्काबाद ता.गंगापूर\nलिहून घेणार : आकाश नवनाथ आवारे रा.दिघी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 114 तपशिल : तुर्काबाद कडे अकाश नवनाथ अवारे चा हिस्सा र रू.220000/- मध्ये तारण - 1122\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.बँक व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुर्काबाद ता.गंगापूर यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 6/10/2026 AW26/Misc/2026-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिल रावसाहेब ढोले"
}
