{
  "village_code": "271900080241930000",
  "village_name": "लिंबे जळगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2235,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:51:24Z",
  "surveys": [
    "52"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nविहीर नोंद:-\nअर्जदार रूस्तुम वाल्मीक राहटवाड यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांनी मौजे लिंबेजळगाव येथे गट नं 52 मध्ये त्यांच्या क्षेत्रात स्वतंत्र एक नवीन विहीर खोदली असुन सातबारामध्ये इतर हक्कात नोंद करण्याची विनंती केली आहे. करीता अर्ज आले वरून स्थळ पाहणी पंचनामा केला असून त्या आधारे नोंद घेतली फ़क़्त.",
  "talathi": "दिपाली योगेश बागुल (खैरनार)"
}
