{
  "village_code": "271900080241980000",
  "village_name": "अंतापुर",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 433,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:03:55Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबोअरवेल\nअर्जदार कल्याण मोहन गुंजाळ रा. अंतापूर ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर यांनी मौजे अंतापुर गट/सर्व्हे नं. 24 मध्ये यांनी त्यांच्या जमिनीमध्ये बोअरवेल एक स्वतंत्र खोदली असून ती त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या क्षेत्रात आहे. अर्ज, पंचनामा व रु. 100 चा बॉंड पेपर क्र. 58AB 749671 दिनांक 27/08/2026 वरील शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "दिलीप रामकुष्‍ण जाधव"
}
