{
  "village_code": "271900080242000000",
  "village_name": "धामोरी बु",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2972,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-20",
  "objection_until": "2026-09-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:50:23Z",
  "surveys": [
    "143"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/08/2026\nविहीर\nअर्जदार शिवप्रसाद रामलाल अग्रवाल रा. वाळूज ता. गंगापूर जि.छत्रपती संभाजीनगर यांनी मौजे धामोरी बु. सर्व्हे/गट नं. 143 मध्ये यांनी त्यांच्या जमिनीमध्ये विहीर एक स्वतंत्र खोदली असून ती त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या क्षेत्रात आहे. अर्ज, पंचनामा व रु. 100 चा बॉंड पेपर क्र. 82AB 539123 वरील शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "दिलीप रामकुष्‍ण जाधव"
}
