{
  "village_code": "271900080242030000",
  "village_name": "भागाठाण",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1371,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:21:21Z",
  "surveys": [
    "73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार श्री कचरू महादू जगताप रा.भागाठाण यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे भागाठाण येथील गट नंबर 73 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल व एक स्वतंत्र विहीर खोदली. विहीरीची नोंद 7/12 उताऱ्यावर करण्यासाठी त्यांनी केलेल्या अर्जावरून व 100 रु. च्या बॉन्ड वरील शपथपत्र क्र 82AB 828967 दि 03/10/2026 सादर केल्यावरून स्थळपाहणी पंचनामा केला. यावरून नोंद घेतली. जी मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "अपरिन अफजल पटेल"
}
