{
  "village_code": "271900080242060000",
  "village_name": "सिरसगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3132,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:22:32Z",
  "surveys": [
    "16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअर्जदार श्री .हुकूमचंद बन्सी चरांडे रा.कोबापूर यांनी अर्ज व शपथपत्र वरील वाटणीपत्र सादर केले की मौजे सिरसगाव शिवारातील गट नं.16 एकूण जमीन ला.यो.3 हे. 09 आर आकार 12.33 पैसे पैकी वरील अर्जदार हुकूमचंद बन्सी चरांडे यांचे नावावरील 0 हे.78 आर यातील पोटखराब 0.00 आर जमिनीपैकी 0 हे 78 आर यात पोटखराब 0.00 आर जमीन त्यांनी त्त्यांचा मुलगा सतिश हुकुमचंद चरांडे यांना कायमस्वरूपी वाटून दिली आहे.अर्ज व 100 रु. बॉन्ड वरील नोटरी केलेले वाटणीपत्र पेपर क्र. 58AB749368 दिनांक 19/08/2026 वरील वाटणीपत्र सादर केलेवरून नोंद घेण्यात आली. जी मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "राशेद ईर्शाद शेख"
}
