{
  "village_code": "271900080242060000",
  "village_name": "सिरसगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3143,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:22:32Z",
  "surveys": [
    "136"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार श्री .ज्ञानेश्वर रामनाथ काळे रा. सिरसगाव यांनी अर्ज व शपथपत्र वरील वाटणीपत्र सादर केले की मौजे सिरसगाव शिवारातील गट नं.136 एकूण जमीन ला.यो.5 हे. 05 आर आकार 24.04 पैसे पैकी वरील अर्जदार ज्ञानेश्वर रामनाथ काळे यांचे नावावरील 2 हे.03 आर यातील पोटखराब 0.00 आर जमिनीपैकी 1 हे 23 आर यात पोटखराब 0.00 आर जमीन त्यांनी त्त्यांचा मुलगा रामेश्वर ज्ञानेश्वर काळे यांना तसेच 0 हे 80 आर यात पोटखराब 0.00 आर जमीन त्यांचा दूसरा मुलगा तेजस ज्ञानेश्वर काळे यांना कायमस्वरूपी वाटून दिली आहे. अर्ज व 500 रु.बॉन्ड वरील नोटरी केलेले वाटणीपत्र पेपर क्र.DV711834 दिनांक 19/10/2026 वरील वाटणीपत्र सादर केलेवरून नोंद घेण्यात आली. जी मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "राशेद ईर्शाद शेख"
}
