{
  "village_code": "271900080242060000",
  "village_name": "सिरसगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3144,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:22:32Z",
  "surveys": [
    "244"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : श्री व्यंकटेश मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि अहमदनगर शाखा गंगापूर\nलिहून घेणार : भागीनाथ सुर्यभान सिरसाट\nयांनी सर्व्हे क्रमांक : 244 तपशिल : श्री व्यंकटेश मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि अहमदनगर शाखा गंगापूर कडे भागीनाथ सूर्यभान सीरसाट यांचा हिस्सा र रु 161000 मध्ये तारण - 2697\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री व्यंकटेश मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि अहमदनगर शाखा गंगापूर यांचेकडील पत्र जा.क्र:svm/loan/90/2026-27 दिनांक-03/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राशेद ईर्शाद शेख"
}
