{
  "village_code": "271900080242070000",
  "village_name": "गोपाळवाडी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1417,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:25:03Z",
  "surveys": [
    "71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nवाटणीपत्र\nखातेदार (1)पंढरीनाथ केशवराव जगताप व (2)शेषराव केशवराव जगताप रा.गोपाळवाडी ता.गंगापुर जि.छत्रपती संभाजीनगर येथील रहिवाशी असून त्यांच्या नावाने असलेली मौ.गोपाळवाडी शिवारातील शेत गट क्रमांक 71 क्षेत्र 0.0533 आर.दोघांची मिळून जमीन असुन त्यांनी त्यांच्या कुटुंबात त्यांच्या भावास नामे विजय केशवराव जगताप यांना गट क्रमांक 71 क्षेत्र 0.0533 आर संपूर्ण जमिनीची कायमची वाटणी करून दिली.\nवरीलप्रमाणे वाटणीपत्र रु.100 च्या बॉंड पेपर क्र.22AB 779051 वर लिहून दिले.\nअर्जदाराच्या अर्जावरून व वाटणीपत्राआधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "हरिदास रामदास गायकवाड"
}
