{
  "village_code": "271900080242070000",
  "village_name": "गोपाळवाडी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1418,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:25:03Z",
  "surveys": [
    "103"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nबोअर नोंद :-\nखातेदार श्री रायभान नामदेव जगताप रा.गोपाळवाडी ता.गंगापूर जि.छत्रपती संभाजी नगर येथील रहिवासी असून त्यांच्या नावे मौ.गोपाळवाडी येथील शेत शिवारा मध्ये गट क्र,103 क्षेत्र 2.61 आर जमीन असून त्यांच्या हीश्यात एक नवीन बोअर पाडलेला आहे सदरील बोअर ची नोंद त्यांच्या सातबारावर घेण्यास त्यांचा कसल्याही प्रकारचा आक्षेप नाही\nवरील प्रमाणे बोअर नोंद अर्जदारांच्या अर्जावरून घेण्यात आली",
  "talathi": "हरिदास रामदास गायकवाड"
}
