{
  "village_code": "271900080242110000",
  "village_name": "गाजगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2527,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:25:07Z",
  "surveys": [
    "88"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2025/जमा-2/कावी\nआदेश दिनांक : 16/10/2026\nमा.तहसीलदार महसूल सिल्लोड यांचे आदेश जा.क्र.2025/जमा-2/कावी तहसिल कार्यालय गंगापूर दिनांक 16/10/2026 नुसार वाटणी नोंद मौजे गाजगाव येथील जमीन गट.नं.88 मध्ये खातेदार उमेश जगन्नाथ डोंगरे,गणेश जगन्नाथ डोंगरे,भगवान जगन्नाथ डोंगरे,सचिन जगन्नाथ डोंगरे सचिन जगन्नाथ डोंगरे यांचे सचिन जगन्नाथ डोंगरे क्षेत्र 3.7700 हे.आर व पो.ख.0.0100 हे.आर पैकी त्यांनी क्षेत्र 3.7700 हे.आर व पो.ख.0.0100 हे.आर जमीन त्यांनी पुढील प्रमाणे आपआपसात वाटून घेतली आहे,\n1)उमेश जगन्नाथ डोंगरे गट नं.88 मध्ये क्षेत्र 0.9400 हे.आर.\n2)सचिन जगन्नाथ डोंगरे गट नं.88 मध्ये क्षेत्र 0.9500 हे.आर.\n3)भगवान जगन्नाथ डोंगरे गट नं.88 मध्ये क्षेत्र 0.9400 हे.आर.\n4)गणेश जगन्नाथ डोंगरे गट नं.88 मध्ये क्षेत्र 0.9400 हे.आर.पो.ख.0.0100 हे.आर.\nयेणे प्रमाणे वाटणीने करून दिली,करिता मा.तहसीलदार गंगापूर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85(2) नुसार नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "बाबासाहेब गोरखनाथ बागूल"
}
