{
  "village_code": "271900080242120000",
  "village_name": "देऱ्डा",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1454,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-07",
  "objection_until": "2026-09-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:47:34Z",
  "surveys": [
    "34"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 09/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 09/09/2026\nलिहुन देणार:-\nसचिन आण्णासाहेब साळुंके (खाता क्रमांक 935) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 34, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.3600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nसुवर्णा रवींद्र साळुंके (खाता क्रमांक 936) गट/सर्व्हे क्रमांक 34, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nसंमती देणार :- आण्णासाहेब दादा साळुंके,मुक्ताबाई आण्णासाहेब साळुंके,लक्ष्मीबाई भागीनाथ औताडे,बदमबाई नानासाहेब अरगडे,रविंद्र आण्णासाहेब साळुंके\nलिहुन घेणार :\nबाबासाहेब कडुबा प्रधान ,लक्ष्मण कडुबा प्रधान (खाता क्रमांक :-1040)गट/सर्व्हे क्रमांक 34 लागवडीयोग्य क्षेत्र 1.3600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी\nबाबासाहेब कडुबा प्रधान ,लक्ष्मण कडुबा प्रधान (खाता क्रमांक :-1040)गट/सर्व्हे क्रमांक 34 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4699 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3450000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "बाबासाहेब गोरखनाथ बागूल"
}
