{
  "village_code": "271900080242120000",
  "village_name": "देऱ्डा",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1460,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:47:34Z",
  "surveys": [
    "96"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nकचरू शेकू औताडे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे देऱ्डा शिवारातील गट नं.96 क्षेत्र 0.6225 हे.आर मध्ये एक स्वतंत्र नवीन विहीर खोदली आहे,स्थानिक स्थळ पहाणी,पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "बाबासाहेब गोरखनाथ बागूल"
}
