{
  "village_code": "271900080242140000",
  "village_name": "शहापुर",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1695,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:03:40Z",
  "surveys": [
    "193",
    "194"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nहक्कसोड पत्र लिहून देणार :–\nकावेरी सुनिल जाधव ,जयश्री अमोल आढाव ,सरिता मंगेश कदम ,सविता कृष्णा वाघले ,हर्षदा अशोक कदम ,देवकाबाई हनुमान शिंदे यांनी मौजे शहापुर शिवारातील गट नं.193 व 194 मधील वारसाने आलेला मालकी हक्कातील फेर क्रमांक 1676 क्षेत्र 0.3500 हे.आर व क्षेत्र 1.2400 हे.आर,नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.5276 दि.01/10/2026 दु.नि.गंगापूर त्यांनी,\nहक्कसोड पत्र लिहून घेणार :-\nनारायण हनुमान शिंदे यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "दिलीप जगन्नाथ मानघरे"
}
