{
  "village_code": "271900080242140000",
  "village_name": "शहापुर",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1714,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:03:40Z",
  "surveys": [
    "157"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nपाटीलबा मुरलीधर शिंदे व दिलीप मुरलीधर शिंदे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे शहापूर शिवारातील गट नं.157 सामाईक क्षेत्र 1.4500 हे.आर मध्ये एक सामाईक नवीन विहीर खोदली असून त्यात पाटीलबा मुरलीधर शिंदे यांचा 8 आणे हिस्सा व दिलीप मुरलीधर शिंदे यांचा 8 आणे हिस्सा राहील,स्थानिक स्थळ पहाणी,पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "दिलीप जगन्नाथ मानघरे"
}
