{
  "village_code": "271900080242140000",
  "village_name": "शहापुर",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1717,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:47:22Z",
  "surveys": [
    "200"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nगौरव राजु गवारे यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे शहापुर येथील जमीन गट नं 200 मध्ये या पूर्वी फेरफार क्र.1686 ने मालकी हक्कात फेर झाला असून इतर अधिकारात फेरफार क्र.590 ने विहिरीमध्ये असलेला 5 दिवस पाणी घेण्याचा हक्काची नोंद घेणे राहुने गेल्याने इतर अधिकारातील राजु सुर्यभान गवारे यांचा हक्क कमी करून लिहून घेणार गौरव राजु गवारे यांच्या नावे 5 दिवस पाणी घेण्याचा हक्काची नोंद घेण्यात येते,करिता अर्ज व बक्षीसपत्राची प्रत आलेवरून नोंद घेण्यात आली,जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "दिलीप जगन्नाथ मानघरे"
}
