{
  "village_code": "271900080242150000",
  "village_name": "सिद्धनाथ वाडगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2954,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-11",
  "objection_until": "2026-08-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:20:20Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/08/2026\nआदित्य भगवान चव्हाण यांनी अर्ज दिला कि त्यांनी मौजे सिद्धनाथ वाडगाव ता.गंगापूर जि.छत्रपती संभाजीनगर शिवारातील गट न 24 मधील त्यांच्या शेत जमिनी मध्ये १ नवीन विहीर खोदली असून त्यांच्या ७/१२ वर इतर अधिकार मध्ये विहीर नोंद करण्याबाबत अर्ज व स्थळपाहणी पंचनामा करून व अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "चैताली राजेन्द्र सोनवणे"
}
