{
  "village_code": "271900080242150000",
  "village_name": "सिद्धनाथ वाडगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2991,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:20:20Z",
  "surveys": [
    "61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nयोगेश रुस्तुम चव्हाण यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे सिद्धनाथ वाडगाव येथील जमीन गट नं 61 मधील इतर हक्कातील फेरफार क्र.939 ने एक स्वतंत्र विहीर असून सदर विहिरीतून त्यांनी खरेदीखता आधारे 4 आणे पाण्याचा हक्क लिहून घेणार किशोर भगवान चव्हाण यांना विक्री केला असून ज्याचा दस्त क्र.5264 रक्कम रु.100000 दि.01/10/2026 दु.नि गंगापूर नुसार पाण्याचा हक्क विक्री केला आहे,करिता अर्ज व खरेदीखत आलेवरून नोंद घेण्यात आली,सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 च्या इतर अधिकारात दाखल केले.",
  "talathi": "चैताली राजेन्द्र सोनवणे"
}
