{
  "village_code": "271900080242150000",
  "village_name": "सिद्धनाथ वाडगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2997,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:20:20Z",
  "surveys": [
    "23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nरोहित भगवान चव्हाण यांनी अर्ज देऊन कळविले की,मौजे सिद्धनाथ वाडगाव मधील गट नंबर 23 मधील मालकी हक्कातिल अ.पा.क.म्हणून कल्पना भगवान चव्हाण ही नोंद मी सज्ञान झाल्यामुळे कमी करण्यात यावी,करीता अर्ज व शाळेचा दाखला,आधार कार्ड सादर केलेवरून अ.पा.क. नोंद कमी करण्यास्तव नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "चैताली राजेन्द्र सोनवणे"
}
