{
  "village_code": "271900080242160000",
  "village_name": "वडाळी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1849,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:54:00Z",
  "surveys": [
    "85"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nरामकृष्ण मनकर्ण काळे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 85 मधील इतर अधिकारातील फेरफार क्र.1784 ने एक स्वतंत्र विहीर असून सदर विहीर हि त्यांनी संपूर्ण हक्कासह\nलिहुन घेणार :\nबाळकृष्ण मणाकरण काळे गट/सर्व्हे क्रमांक 85 इतर अधिकारात एक स्वतंत्र विहीर संपूर्ण हक्क\nयांना दुय्यम निंबधक गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4954 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव इतर अधिकारात दाखल केले.",
  "talathi": "चैताली राजेन्द्र सोनवणे"
}
