{
  "village_code": "271900080242170000",
  "village_name": "खोपेश्वर",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1017,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:19:18Z",
  "surveys": [
    "21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nरामेश्वर जनार्धन करडे यांनी अर्ज दिला कि त्यांनी मौजे खोपेश्वर ता.गंगापूर जि. छ. संभाजीनगर शिवारातील गट न 21 मधील त्याच्या शेत जमिनी मध्ये १ नवीन बोअरवेल घेतला असून अर्ज व स्थळपाहणी पंचनामा करून व अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "चैताली राजेन्द्र सोनवणे"
}
