{
  "village_code": "271900080242180000",
  "village_name": "बोलठाण",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1046,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:19:53Z",
  "surveys": [
    "50"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : तांदुळवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.\nलिहून घेणार : चॉदखॉ फरीदखॉ पठाण\nयांनी वि.का.सो. तांदुळवाडी कडे चाँदखाँ चा हिस्सा तारण र.रु. 32,500/- मध्ये. - 721\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबततांदुळवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चैताली राजेन्द्र सोनवणे"
}
