{
  "village_code": "271900080242200000",
  "village_name": "तांदूळवाडी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2340,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:40:24Z",
  "surveys": [
    "25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nउत्तम आसाराम पंडित (खाता क्रमांक 496) गट/सर्व्हे क्रमांक 25, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nसंमती देणार :- परिगाबाई उत्तम पंडित,योगेश उत्तम पंडित,मनिषा गणेश सोनवणे\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nचंद्रकांत उत्तम पंडीत (खाता क्रमांक :-498)गट/सर्व्हे क्रमांक 25 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nवाटणीपत्रा आधारे वाटून दिली आहे संबधीताने अर्ज व लेखी जबाब,पंचनामा,जाहीर प्रगटन तसेच 100 रु च्या बॉंड पेपरवर(82AB 577415) वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रियंका ठमाजी खटे"
}
