{
  "village_code": "271900080242210000",
  "village_name": "घोडेगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2687,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:27:09Z",
  "surveys": [
    "353"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nहक्कसोड पत्र लिहून देणार :–\nकावेरी सुनिल जाधव ,जयश्री अमोल आढाव ,सरिता मंगेश कदम ,सविता कृष्णा वाघले ,हर्षदा अशोक कदम ,देवकाबाई हनुमान शिंदे यांनी मौजे घोडेगाव शिवारातील गट नं.353 मधील वारसाने आलेला मालकी हक्कातील फेर क्रमांक 2657 क्षेत्र 1.9400 हे.आर,नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.5275 दि.01/10/2026 दु.नि.गंगापूर त्यांनी,\nहक्कसोड पत्र लिहून घेणार :-\nनारायण हनुमान शिंदे यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "दिलीप जगन्नाथ मानघरे"
}
