{
  "village_code": "271900080242210000",
  "village_name": "घोडेगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2690,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:27:09Z",
  "surveys": [
    "138"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nहक्कसोड पत्र लिहून देणार :–\nआरती कैलास राजदेव ,पुजा कैलास राजदेव ,प्रतिक्षा महेश जाधव यांनी मौजे घोडेगाव शिवारातील गट नं.138 मधील वारसाने आलेला मालकी हक्कातील फेर क्रमांक 1958 क्षेत्र 0.9200 हे.आर,नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.5349 दि.06/10/2026 दु.नि.गंगापूर त्यांनी,\nहक्कसोड पत्र लिहून घेणार :-\nपदमा कैलास राजदेव यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "दिलीप जगन्नाथ मानघरे"
}
