{
  "village_code": "271900080242270000",
  "village_name": "शरीफपुर",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 783,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:02:33Z",
  "surveys": [
    "55"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी बोलेगाव ता. गंगापूर\nलिहून घेणार : रघुनाथ नामदेव फटागंडे तर्फ आण्णासाहेब रघुनाथ फटागंडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 55 मौजे शरीफपुर ता गंगापूर येथील रघुनाथ नामदेव फटागंडे क्षेत्र विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी बोलेगाव ता. गंगापूर कडे तारण र.रु. 24,000/- मध्ये.- 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी बोलेगाव,गंगापूर यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 09/10/2026 रोजी चे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राशेद ईर्शाद शेख"
}
