{
  "village_code": "271900080242280000",
  "village_name": "काटे पिंपळगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3881,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:14:38Z",
  "surveys": [
    "139",
    "158"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा लासूर स्टेशन\nलिहून घेणार : लक्ष्मण एकनाथ धोत्रे रा.काटे पिंपळगाव यांनी सर्व्हे क्रमांक:139 तपशिल:शा लासूर कडे लक्ष्मण एकनाथ चा हिस्सा र रु. ८०,०००/-मध्ये तारण -2560 सर्व्हे क्रमांक: 158 तपशिल: बँक ऑफ इंडिया शा ला स्टेशन कडे लक्ष्मन एकनाथ चे क्षेत्र र रु 80,000/- मध्ये तारण-2560 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया शाखा लासूर स्टेशन यांचेकडील पत्र Ref.No-LST/SM/OTS_NO-DUES/26-27 Dated-13/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चरणसिंग सुरेशसिंग मरमट"
}
