{
  "village_code": "271900080242310000",
  "village_name": "अकोली वाडगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2642,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:05:37Z",
  "surveys": [
    "52"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा लासूर स्टेशन\nलिहून घेणार : अशोक कचरु धोत्रे यांनी सर्व्हे क्रमांक: 52 तपशिल: शाखा लासूर स्टेशन अशोक कचरू धोत्रे 1,00,000/- -1546 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज व बँक ऑफ इंडिया शाखा लासूर स्टेशन यांचेकडील दिनांक २३/०९/२०२६ रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nनंदाबाई बाबासाहेब धोत्रे यांनी सर्व्हे क्रमांक: 52 तपशिल: शाखा लासूर स्टेशन अशोक कचरू धोत्रे ८०,०००/- व विमलबाई संतराम धोत्रे यांनी सर्व्हे क्रमांक: 52 तपशिल: शाखा लासूर स्टेशन अशोक कचरू धोत्रे १,००,०००/- 1546 फेरफार क्रमांकाने बोजा नोंद करण्यात आलेली असून सदर खातेदार यांनी बोजा नोंद कमी करणे बाबत ना-हरकत प्रमाणपत्र दिलेले नाही करिता सदर नोंद कायम ठेवण्यात आली आहे.",
  "talathi": "चरणसिंग सुरेशसिंग मरमट"
}
