{
  "village_code": "271900080242330000",
  "village_name": "रांजनगाव नरहरी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4088,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:44:38Z",
  "surveys": [
    "228"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअर्जदार छाया अशोक दुशिंग रा रांजणगाव नरहरी ता गंगापूर यांनी अर्ज देऊन कळवले कि मौजे रांजणगाव नरहरी शिवारात गट क्र 228 मध्येत्यांची शेतजमीन असून त्यात त्यांच्या मयत पती नामे अशोक शंकर दुशिंग यांच्या नावे फेरफार क्र 3259 अनन्वे एक विहीर 7/12 वर नोंद असून, आज रोजी वारस फेरफार क्र 3878 नुसार अर्जदार यांचे वारस म्हणून 7/12 नाव लागले असून मयत पती नामे अशोक शंकर दुशिंग यांच्या नावे फेरफार क्र 3259 नुसार असलेली विहीर अर्जदार छाया अशोक दुशिंग यांच्या नावे नोंद घेण्यात यावी, करिता फेरफार क्र 3259 व वारस फेरफार क्र 3878 व अर्ज यावरून अर्जदार छाया अशोक दुशिंग यांच्या नावे स्वतंत्र विहिरीची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गणेश जगन्‍नाथ लोणे"
}
