{
  "village_code": "271900080242330000",
  "village_name": "रांजनगाव नरहरी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4089,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:44:38Z",
  "surveys": [
    "225"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पिरामल फायनान्स लिमिटेड शाखा छ संभाजीनगर\nगहाणखत लिहुन देणार : शेरु खुदरत पठाण रा. रांजनगाव नरहरी यांनी दुय्यम निबंधक गंगापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5508-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6124457.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 225 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेरु खुदरत पठाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6124457.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश जगन्‍नाथ लोणे"
}
