{
  "village_code": "271900080242330000",
  "village_name": "रांजनगाव नरहरी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4095,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:44:38Z",
  "surveys": [
    "153"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार ज्ञानेश्वर गोरखनाथ ढगे यांनी अर्ज देऊन कळवले कि त्यांची मौजे रांजणगाव नरहरी ता गंगापूर शिवारात शेतजमीन असून त्यात त्यांनी एक बोअरवेल घेतला असून त्याची 7/12 वर नोंद घेण्यात यावी करिता स्थानिक स्थळ पाहणी व पंचनामा करून अर्जदार यांच्या नावे स्वतंत्र बोअरवेल ची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "गणेश जगन्‍नाथ लोणे"
}
