{
  "village_code": "271900080242330000",
  "village_name": "रांजनगाव नरहरी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4097,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:44:38Z",
  "surveys": [
    "292"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार पांडुरंग भागीनाथ पेहरकर रा रांजणगाव नरहरी ता गंगापूर यांनी अर्ज देऊन कळवले कि त्यांची मौजे रांजणगाव नरहरी शिवारात गट क्रमांक 292 मध्ये शेतजमीन असून त्यात त्यांनी एक बोअरवेल घेतला असून त्याची 7/12 वर नोंद घेण्यात यावी. करिता स्थानिक स्थळ पाहणी व पंचनामा करून अर्जदार पांडुरंग भागीनाथ पेहरकर यांच्या नावे स्वतंत्र बोअरवेल ची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "गणेश जगन्‍नाथ लोणे"
}
