{
  "village_code": "271900080242350000",
  "village_name": "शिंगी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2552,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:06:38Z",
  "surveys": [
    "132"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nविहीर सामाईक\nअर्जदार श्रीमती सुरेखा संजय शेजवळ यांनी कार्यालयात अर्ज देऊन विनंती केली कि, मौजे शिंगी शिवारातील गट क्र.132 मध्ये त्यांच्या सामाईक मालकी क्षेत्रात मयुर संजय शेजवळ व सुरेखा संजय शेजवळ यांची जुनी सामाईक विहीर असून सदर विहिरीची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात करण्यात यावी यासाठी विनंती केल्यावरून नोंद घेण्यात आली.पंचनामा करण्यात आला.",
  "talathi": "प्रतिक संतरामसिंग चरांडे"
}
