{
  "village_code": "271900080242350000",
  "village_name": "शिंगी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2558,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:06:38Z",
  "surveys": [
    "149"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nविहीर स्वतंत्र\nअर्जदार श्री नारायण रायभान घोडके यांनी कार्यालयात पंचायत समितीचे पत्र देऊन विनंती केली कि, मौजे शिंगी शिवारातील गट क्र.149 मध्ये त्यांनी त्यांच्या मालकी क्षेत्रात म.ग्रा.रो.ह.योजने अंतर्गत नवीन अनुदानित विहीर घेतली असून सदर विहिरीची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात करण्यात यावी यासाठी विनंती केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रतिक संतरामसिंग चरांडे"
}
