{
  "village_code": "271900080242350000",
  "village_name": "शिंगी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2561,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:47:55Z",
  "surveys": [
    "104"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nविहीर स्वतंत्र\nअर्जदार श्री नामदेव लक्ष्मण घाटे यांनी कार्यालयात अर्ज देऊन विनंती केली कि, मौजे शिंगी शिवारातील गट क्र.104 मध्ये त्यांनी त्यांच्या मालकी क्षेत्रात नवीन विहीर घेतली असून सदर विहिरीची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात करण्यात यावी यासाठी विनंती केल्यावरून नोंद घेण्यात आली. पंचनामा करण्यात आला.",
  "talathi": "प्रतिक संतरामसिंग चरांडे"
}
