{
  "village_code": "271900080242360000",
  "village_name": "मेंढी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1311,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:38:21Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nविहीर सामाईक\nअर्जदार गोकुळ मच्छिंद्र भोसले यांनी कार्यालयात अर्ज देऊन विनंती केली कि,मौजे मेंढी शिवारातील गट क्र.24 मध्ये त्यांच्या सामाईक मालकी क्षेत्रात पुष्पा बाळासाहेब डिके,गोकुळ मच्छिंद्र भोसले,बाळकृष्ण मच्छिंद्र भोसले,ललिता मच्छिंद्र भोसले,हिराबाई मच्छिंद्र भोसले व निर्मला अनिल लांडे यांची सामाईक विहीर असून सदर विहिरीची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात करण्यात यावी यासाठी विनंती केल्यावरून नोंद घेण्यात आली. पंचनामा करण्यात आला.",
  "talathi": "प्रतिक संतरामसिंग चरांडे"
}
