{
  "village_code": "271900080242360000",
  "village_name": "मेंढी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1312,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:38:21Z",
  "surveys": [
    "21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बाबुराव जगन्नाथ भोसले यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाबु जगन्नाथ भोसले ऐवजी बाबुराव जगन्नाथ भोसले असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज आलेला होता , प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 01/10/2026 ते 07/10/2026 मधील नोंदणी क्र. A-2665848 अन्वये बाबु जगन्नाथ भोसले ऐवजी बाबुराव जगन्नाथ भोसले असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या विनंती अर्ज आधारे फेरफार नोंद घेतली.",
  "talathi": "प्रतिक संतरामसिंग चरांडे"
}
