{
  "village_code": "271900080242360000",
  "village_name": "मेंढी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1313,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:38:21Z",
  "surveys": [
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार कडु मोतीलाल भोसले यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव कडुबाळ मोतीलाल भोसले ऐवजी कडु मोतीलाल भोसले असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज आलेला होता ,प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 17/09/2026 ते 23/09/2026 मधील नोंदणी क्र A-2663361 अन्वये कडुबाळ मोतीलाल भोसले ऐवजी कडु मोतीलाल भोसले असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या विनंती अर्ज आधारे फेरफार नोंद घेतली.",
  "talathi": "प्रतिक संतरामसिंग चरांडे"
}
