{
  "village_code": "271900080242380000",
  "village_name": "भालगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1301,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:21:54Z",
  "surveys": [
    "61"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026लिहुन देणार:-\nनिसार सुभान पठाण , शब्बीर बाबुलाल पठाण ,सलीमखॉ कालुखॉ पठाण रा. भालगाव(खाता क्रमांक1551) यांना संमती देणार नफिसा शब्बीर पठाण, आसीमाबी निसार पठाण, जम्मूबी सलीम पठाण, शकील सलीम पठाण यांचे गट/सर्व्हे क्रमांक 61, सामाईक लागवडीयोग्य क्षेत्र 0.6100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशेख अब्दुलकलाम शेख अब्दुल खालेक ,सुलतान शामीर शेख , (खाता क्रमांक :-1634)गट/सर्व्हे क्रमांक 61 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5155 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 360000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रविंद्र तुकाराम कड"
}
