{
  "village_code": "271900080242400000",
  "village_name": "संजरपुर",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 806,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:14:33Z",
  "surveys": [
    "34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nहक्कसोड पत्र / रिलीज डिड:-\nहक्कसोड पत्र लिहून देणार :- दिपाली चांगदेव भगुरे उर्फ दिपाली दिगंबर सारबंदे, सुनंदा प्रदीप पवार उर्फ सुनंदा दिगंबर सारबंदे, प्रिया ज्ञानेश्वर बोरकर उर्फ प्रिया दिगंबर सारबंदे यांनी मौजे. संजरपूर ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर येथील सर्वे/गट नं 34 मध्ये त्यांचा संपूर्ण अविभक्त क्षेत्र 0.9300 हे.आर.चौ.मी. व पोट क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी\nहक्कसोड पत्र लिहून घेणार :- चंद्रकला दिगंबर सारबंदे, गणेश दिगंबर सारबंदे यांना दुय्यम निबंधक गंगापूर यांचेकडील हक्कसोड पत्र दस्त क्र 5483 दिनांक 13/10/2026 विनामोबदला हक्कासोड दिलेवरून नोंद घेण्यात आली जी निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "रविंद्र तुकाराम कड"
}
