{
  "village_code": "271900080242410000",
  "village_name": "माहुली",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2144,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-02-25",
  "objection_until": "2026-03-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:34:54Z",
  "surveys": [
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/02/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/02/2026\nदि. 23/02/2026 श्री. गोरख सजनराव सुरासे यांनी अर्ज दिला की मौजे माहुली ता. गंगापूर जि. छ. संभाजीनगर शिवारातील गट नं. 60 मधील त्यांच्या शेत जमिनीमध्ये 1 विहीर खोदली असून त्यांच्या 7/12 वर इतर अधिकारामध्ये विहीर नोंद करण्याबाबत अर्ज व स्थळपाहणी पंचनामा करून व अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "स्नेहा सुनिलपंत कथलकर"
}
