{
  "village_code": "271900080242420000",
  "village_name": "हकीकत पुर",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 911,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:51:28Z",
  "surveys": [
    "12"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nवाटणीने – अर्जदार देविदास काशीनाथ भुसारे यांनी अर्ज व वाटणीपञ देवुन कळविले की त्यांचे नावे मौजे हकीकतपुर येथे गट नबंर 12 मध्ये लागवडी योग्य 2 हे 25 आर जमीन नावे असुन सदर जमीनीचे त्यांनी आपआपसात वाटणीपत्र केले असुन त्यानुसार वाटणीपत्र लिहुन घेणार 1) गणेश देविदास भुसारे यांना लागवडी योग्य 1 हे 12.50 आर व लिहुन घेणार 2) रमेश देविदास भुसारे यांना लागवडी योग्य 1 हे 12.50 आर जमीन मुले या नात्याने समान हिश्याने वाटुन दिली आहे. सदर वाटपास इंदुबाई संजय शेळके यांनी संमती दिलेली आहे\nकरीता 100 रुपयाचे बॉण्डवरील वाटणीपत्र बॉण्ड क्रंमाक 82AB - 771827 नोटरी दिनांक – 05/10/2026 प्रमाणे केलेले वाटणीपत्र व अर्ज आले वरुन नोंद घेतली फक्त.",
  "talathi": "विजय रामनाथ गिरबोने"
}
