{
  "village_code": "271900080242430000",
  "village_name": "वरखेड",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4388,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:43:31Z",
  "surveys": [
    "175"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nविहीर नोद – अर्जदार अनिकेत बाळासाहेब लासुरे यांनी अर्ज देवुन कळविले की त्यांचे नावे मौजे वरखेड येथे गट नबंर 175 शेत जमीन असुन सदर जमीनीत त्यांनी एक स्वंतत्र नवीन विहीर खोदली असुन सदर विहीर ही स्वंतत्र असुन या प्रमाणे नोद करण्यात यावी अशी अर्ज देवुन विनंती केली आहे.\nकरीता अर्ज आले वरुन स्थळपाहणी पंचनामा केला असुन त्या आधारे नोद घेतली फक्त.‍",
  "talathi": "विजय रामनाथ गिरबोने"
}
